पोस्ट्स

IBPS Bharti 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

IBPS Bharti 2026 : आयबीपीएसने जाहीर केले २०२६-२७ भरती परीक्षांचे वेळापत्रक; PO, Clerk, SO आणि RRB पदांसाठी संधी

 IBPS Bharti आयबीपीएसने जाहीर केले २०२६-२७ भरती परीक्षांचे वेळापत्रक; PO, Clerk, SO आणि RRB पदांसाठी संधी! बँकेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत २०२६-२७ या वर्षासाठी विविध बँक भरती परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये Probationary Officer (PO), Specialist Officer (SO), Customer Service Associate (CSA) आणि Regional Rural Banks (RRB) मधील विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन तयारी सुरू करावी. IBPS Bharti 2026 महत्त्वाची माहिती संस्थेचे नाव: Institute of Banking Personnel Selection (IBPS) भरतीचे नाव: IBPS Recruitment 2026-27 भरती प्रकार: बँकिंग क्षेत्रातील भरती परीक्षा पद्धत: ऑनलाइन निवड प्रक्रिया: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि पदानुसार मुलाखत अधिकृत वेबसाइट: www.ibps.in IBPS अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती? IBPS मार्फत खालील पदांसाठी सामायिक भरती प्रक्रिया राबवली जाते. Probationary Officer (P...