पोस्ट्स

ITI Bharti 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

BHEL Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 660 जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

BHEL Bharti 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत आर्टिसन ग्रेड-IV पदांच्या एकूण 660 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 18 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया यांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. BHEL Bharti 2026 भरतीचा संक्षिप्त तपशील संस्थेचे नाव: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) भरतीचे नाव: BHEL Recruitment 2026 जाहिरात क्रमांक: 01/2026 पदाचे नाव: Artisan Grade-IV एकूण रिक्त जागा: 660 नोकरीचे ठिकाण: भारतातील विविध BHEL युनिट्स अर्ज पद्धती: ऑनलाइन अधिकृत वेबसाइट: careers.bhel.in पदाचे नाव आणि रिक्त जागा या भरतीमध्ये सात वेगवेगळ्या ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. पदाचे नाव जागा फिटर (Fitter) 278 वेल्डर (Welder) 104 मशिनिस्ट (Machinist) 10...