पोस्ट्स

RRB NTPC 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5,236+ जागांसाठी मेगा भरती 2026 | पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया

  RRB NTPC Bharti 2026 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत NTPC भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण 5,236 पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखामध्ये आपण RRB NTPC Bharti 2026 ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. RRB NTPC Bharti 2026 संपूर्ण माहिती भरतीचे नाव : RRB NTPC Recruitment 2026 विभाग : भारतीय रेल्वे भरती मंडळ : Railway Recruitment Board (RRB) एकूण जागा : 5,236 अर्ज पद्धती : ऑनलाइन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत अधिकृत संकेतस्थळ : https://www.rrbapply.gov.in पदांचे नाव व जागांचा तपशील या भरतीमध्ये पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 1. पदवीधर उमेदवारांसाठी पदे (Graduate Level) एकूण जागा : 3,548 Goods Train Manager Chief Commercial Cum Ticket Supervisor Junior Accounts Assistant Cum Typist Senior Clerk Cum Typist 2....