North Western Railway Bharti 2026: उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2008 जागांसाठी भरती
North Western Railway Bharti 2026 उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. Railway Recruitment Cell (RRC), North Western Railway, Jaipur यांच्यामार्फत सन 2026-27 साठी अप्रेंटिस पदांच्या एकूण 2008 प्रशिक्षण जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. North Western Railway Bharti 2026 माहिती - भरती विभाग: उत्तर पश्चिम रेल्वे - संस्था: Railway Recruitment Cell, Jaipur - पदाचे नाव: Act Apprentice - एकूण जागा: 2008 - जाहिरात क्रमांक: 04/2026 (NWR/AA) - अर्ज पद्धती: ऑनलाइन - नोकरीचे ठिकाण: राजस्थान - अधिकृत वेबसाइट: www.rrcjaipur.in पदांचे नाव व जागा या भरतीमध्ये विविध विभाग आणि वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध आहेत. - अजमेर विभाग - बिकानेर विभाग - जयपूर विभाग - जोधपूर विभाग - BTC Carriage, Ajmer - BTC Loco, Ajmer - Carriage Workshop, Bikaner - Carriage Workshop, Jodhpur एकू...